10वी विद्यार्थ्यांसाठी सुपर 50 योजना – नीट जेईई साठी सरकार करणार पूर्ण खर्च
10वी मध्ये विद्यार्थी दरवर्षी हजारो विद्यार्थी 95-98 टक्के मार्क्स मिळवतात व यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यंनच स्वप्न असते नीट व जेईई साठी तयारी करणे व इंजीनीरिंग आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणे पण अश्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे स्वप्न फक्त स्वप्न राहतात (सुपर 50 योजना 10 वी जेईई नीट SUPER 50 YOJANA 10TH JEE NEET) . म्हणून अश्या विद्यार्थ्यांच्या स्वपणांना भरारी देण्या साठी सुपर 50 योजना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रस्थापित केली आहे महाराष्ट्र शासणा पुढे .सुपर 50 योजना 10 वी जेईई नीट SUPER 50 YOJANA 10TH JEE NEET .

काय आहे सुपर 50 योजना ?
10वी बोर्ड परीक्षा झाल्यानंतर एक अजून “सुपर 50” योजनेसाठी परीक्षा घेणे व त्या परीक्षे मधीन गुणांच्या आधारे मेरिट बनवून महाराष्ट मधल्या प्रत्येक जिल्हया मधून 50 विद्यार्थ्यांची निवड करणे . निवडलेल्या विद्यार्थ्यांना नीट व जेईई परीक्षे साठी पुढील 2 वर्षे संपूर्ण तयारी चा खर्च हा सरकार करणार. निवडलेल्या विद्यार्थ्याला स्वतंत्र असेल की त्याला नीट ची तयारी करायची असेल तर नीट , जेईई ची तयारी करायची असेल तर जेईई किवा काही विद्यार्थ्याना दोन्ही ची तयारी करायची असेल तर सरकार दोन्ही चा खर्च करणार . (सुपर 50 योजना 10 वी जेईई नीट SUPER 50 YOJANA 10TH JEE NEET ).
नामांकित असलेल्या कोचिंग क्लाससेस मध्ये या विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार , प्रत्येक जिल्हया मधून 50 विद्यार्थी निवडले जातील व त्यांचा संपूर्ण खर्च ही सरकारची जबाबदारी राहणार असे या प्रस्तावा मध्ये लिहिले आहे .
12 वी ENGLISH – DRAFTING A VIRTUAL MESSAGE
11 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या योजनेचा मिळणार लाभ
मागील वर्षी जे विद्यार्थी 10 वी पास झाले आणि आता 11 वी विज्ञान शाखेमध्ये आहेत व पुढील वर्षी 12 वी मध्ये जाणार आहेत तर त्यांना सुद्धा संधि दिल्या जाणार आहे ते म्हणजेच की 11 वी नंतर , 10 वी बोर्ड परीक्षा झाली की 11 वी मधून 12 वी ला जाणाऱ्या या विद्यार्थ्यांना सुपर 50 योजनेची परीक्षा द्यावी लागणार व प्रत्येक जिल्हया मधून 50-50 विद्यार्थी निवडले जातील . असे करून त्यांना सुद्धा सरकार तर्फे पूर्ण खर्च मिळणार नीट व जेईई च्या तयारी साठी .
म्हणजे एकूण 10 वी पास चे प्रत्येक जिल्हया मधून 50 आणि 11 वी विज्ञान शाखे मधून 12 वी ला जाणारे प्रत्येक जिल्हया मधून 50 असे एकूण प्रत्येक जिल्हया मधून 100-100 विद्यार्थी निवडले जातील .
Every year thousands of students score 95-98 percent marks and many of these students have a dream to prepare for NEET and JEE and fulfill their dream of engineering and becoming a doctor but many such students’ dreams remain only dreams. Therefore, Super 50 Yojana 10th JEE NEET has been established by the Board of Secondary and Higher Secondary Education, Maharashtra Govt.
What is Super 50 Scheme?
After the 10th board exam, one more exam for “Super 50” scheme and selection of 50 students from each district of Maharashtra on the basis of marks in that exam. The government will bear the entire preparation expenses for the next 2 years for the selected students for NEET and JEE exam. The selected student is independent if he wants to prepare for NEET, if he wants to prepare for NEET, if he wants to prepare for JEE, or if some students want to prepare for both, the government will spend both.
It has been written in this proposal that these students will be taught in the designated coaching classes, 50 students will be selected from each district and their entire expenses will be the responsibility of the government.
FOR COMPITATIVE EXAM MATHS – CLICK HERE
11th science students will also get the benefit of this scheme
Students who have passed 10th last year and are now in 11th science stream and are going to 12th next year will also be given a pact that means that after 11th, after 10th board exam, these students who are going from 11th to 12th will have to give Super 50 exam and 50-50 students will be selected from each district. By doing this, they will also get full expenses from the government for the preparation of NEET and JEE.
That means a total of 100-100 students will be selected from each district, 50 from each district for 10th pass and 50 from each district for 11th to 12th science.
#super50yojana10thclassmaharashtra #super50yojanajeeneet #super50yojanamaharashtra2025

