MHTCET 2026

MHTCET 2026 वर्षातून 2 वेळ – हे असतील महत्वाचे बदल – IMPORTANT UPDATE

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 11 नोव्हेंबर ला मीटिंग घेत घोषणा केली की MHTCET PCM,PCB आणि MBA CET वर्षातून 2 वेळ घेतल्या जाणार आहे . MHTCET 2026 ही इंजीनीरिंग , मेडिकल व कृषि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणार आहे .

MHTCET 2026

✅MHTCET 2026 – महत्वाचे बदल 👇

  1. PCM,PCB आणि MBA CET वर्षातून 2 वेळा होईल .
  2. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अश्या दोन CET होतील .
  3. पहिली CET परीक्षा ही सक्तीची(COMPALSORY) असेल, दुसरी CET परीक्षा ही ऐच्छिक असेल .
  4. विद्यार्थ्याने जर दोन्ही CET परीक्षा दिल्या ज्या परीक्षेत जास्त मार्क्स असतील ते अॅडमिशन साठी ग्राह्य धरल्या जातील .

महत्वाचे फायदे 👇

CET परीक्षा दोन वेळेस घेतल्या जाणार तर याचे फायदे आहेत ते पुढीलप्रमाणे –

  1. SCORE IMPROVEMENT ला मदत होईल .
  2. EXAM PRESSURE कमी होईल
  3. जास्त मार्क्स ग्राह्य धरल्या जातील .
  4. दोन संधि उपलब्ध असतील .

MHTCET 2026 EXAM कशासाठी असते ?

महाराष्ट्र मध्ये 12 वी SCIENCE नंतर वेगवेगळ्या प्रोफेशनल कोर्सेस ला ADMISSION घेण्यासाठी जसे की इंजीनीरिंग , कृषि , फार्मसी ही प्रवेश परीक्षा घेतली जाते . PCM,PCB अश्या दोन ग्रुप्स मध्ये ही परीक्षा असते.

  1. PCM- Physics, Chemistry, Maths अश्या तीन विषय मिळून ह्या PCM GROUP ची परीक्षा घेतली जाते. पीसीएम ची परीक्षा देऊन विद्यार्थी इंजीनीरिंग , कृषि ला प्रवेश घेऊ शकतो .
  2. PCB – Physics,Chemistry, Biology अश्या तीन विषय मिळून हा PCB GROUP ची परीक्षा घेतली जाते . पीसीबी ची परीक्षा देऊन विद्यार्थी कृषि, फार्मसी ला प्रवेश घेऊ शकतो

MHTCET परीक्षेचे पूर्ण PROCESS

  • MHTCET 2026 APPLICATION FORM भरणे –
    • MHTCET परीक्षा देण्यासाठी अगोदर अर्ज करावा लागतो , आणि ह्या पासूनच सीईटी परीक्षेला प्रारंभ होते . दरवर्षी डिसेंबर किवा जानेवारी महिन्यामध्ये ह्या परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात होते . परीक्षा ही एप्रिल आणि मे महिन्यात असतांना , 3-4 महिन्या अगोदरच ह्या परीक्षेचे अर्ज सुरू होतात .
      • MHTCET 2026 अर्ज भरण्यास लागणारी कागदपत्रे –
      •   10th Marksheet
      •   Date of Birth Proof
      •   Address Proof ( Aadhar Card )
      •   Caste certificate ( For category students )
      •   Domicile Certificate ( For Maharshtra Students )
      •   Photograph & Signature
      •   Mobile Number & Email Id 
      •   Validity Certificate 
      •   Non Creamylayer ( OBC-NT/VJDT )

CLASS 12TH BOARDF EXAM TIMETABLE 2026 – CLICK HERE

  • MHTCET 2026 EXAM DATES –
    • MHTCET प्रवेश परीक्षा ही महाराष्ट्र मधील सर्वात महत्वाची प्रवेश परीक्षा आहे कारण लाखों विद्यार्थी ही परीक्षा देऊन पुढील अॅडमिशन करतात .
      • CET प्रवेश परीक्षा ही वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये होत असते
      • प्रत्येक दिवशी सकाळी (MORNING SHIFT) व दुपारी (AFTERNOON SHIFT) अश्या दोन शिफ्ट्स होतात .
      • MHTCET 2026 EXAM DATES ह्या एप्रिल व मे अश्या महिन्या मध्ये असतील .
      • EXAM DATES ह्या परीक्षेच्या जवळपास 2 महिन्या अगोदर जाहीर केल्या जातील .
  • MHTCET 2026 EXAM
    • CET परीक्षेची पूर्णपने तयारी केल्या नंतर विद्यार्थी ही परीक्षा देतात , मोठ्या उत्सुकतेने ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी ही तयार असतात .
    • PCB आणि PCM अश्या दोन्ही ग्रुप्स च्या परीक्षा ह्या वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये होतात
    • पीसीएम आणि पीसीबी ची परीक्षा एकूण 20-25 दिवसांमध्ये घेतल्या जाते
    • 2026 ला 2 वेळ आहे EXAM तर जवळपास 40-50 दिवस ही EXAM असू शकते .
  • MHTCET 2026 RESULT
    • परीक्षा दिल्या नंतर 1 महिन्या नंतर जवळपास निकाल लागत असतो .
    • MHTCET निकाल हा पहिल्यांदा ANSWER KEY द्वारे प्रसिद्ध करतात म्हणजेच ANSWER KEY मध्ये विद्यार्थी त्याचे एकूण गुण मोजू शकतो
    • तसेच ANSWER KEY मध्ये चूक असेल तर तो GRIEVENCE सुद्धा करू शकतो
    • ANSWER KEY नंतर 8-10 दिवसांनी FINAL RESULT प्रसिद्ध केल्या जातो .
    • FINAL RESULT मध्ये FINAL SCORE CARD प्रसिद्ध होते , ह्या मध्ये एकूण PERCENTILE समजतात .
    • आणि ह्याच PERCENTILE च्या आधारे पुढील अॅडमिशन होते .

FOR COMPITATIVE EXAM MATHS (RRB,SSC etc)- Click HERE

  • MHTCET 2026 ADMISSION PROCESS –
    • FINAL RESULT नंतर लगेच काही दिवसांत इंजीनीरिंग , कृषि व फार्मसी च्या ADMISSION सुरुवात होते .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top