देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोली येथे 1468 करोड चा शैक्षणिक प्रकल्प CM DEVENDRA FADNAVIS GADCHIROLI 1468 CRORES EDUCATIONAL PROJECT- GOOD DECISION

CM DEVENDRA FADNAVIS
IMAGE CREDIT – THE FREE PRESS JOURNAL

त्रिराज्य सीमावर्ती भागासाठी नव्या युगाची सुरवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली – CM DEVENDRA FADNAVIS GADCHIROLI . सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील राजेश्वर पल्ली येथे जागतिक दर्जाच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय संकुलाचे भूमिपूजन केले. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील सीमा वरती भागात तब्बल 264 एकरांवर उभारण्यात येणार हा रुपये 1468 कोटींचा महत्वकांशी प्रकल्प या ऐतिहासिक दृष्ट्या वंचित भागातील आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्राचा कायापालट घडवेल.

350 बेडचे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, वैद्यकीय महाविद्यालय

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विकासदृष्टीतून आणि राहणार शिपिंग कंपनीचे संचालक तसेच समाजसेवक श्री राणा सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प साकार होत आहे सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या परिवर्तनक्षम शक्तीचे हे उत्तम उदाहरण ठरणार आहे,या संकुलात 350 बेडचे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, वैद्यकीय महाविद्यालय आणि अभियांत्रिकी, नंतर चिकित्सा, नर्सिंग या शाखांतील व्यावसायिक अभ्यासक्रमांसह प्रगत शैक्षणिक संस्था असतील. या संकुलाचे व्यवस्थापन रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने केले जाणार.

10वी 12 वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक – येथे क्लिक करा

सार्वजनिक विकास आणि संधि मिळेल

हे नवे संकुल गडचिरोलीतील लोकांसह शेजारच्या जिल्ह्यातील तसेच तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमावरती भागातील नागरिकांनाही सेवा देतील अनेक दशकांपासून या भागातील नागरिकांना उपचार आणि उच्च शिक्षणासाठी मुंबई ,पुणे ,नागपूर, हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रवास करावा लागत होता.

हे संकुल त्या गरजेचा अंत करेल आणि गडचिरोलीतील प्रादेशिक विकासाचे केंद्रस्थान बनवेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी गडचिरोली चा ग्रीन स्टील हाफ म्हणून उदय होईल अशी घोषणा करत जिल्ह्याचा विकास करून महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

स्पर्धा परीक्षेचे गणित (MATHEMATICS )- CLICK HERE

विकासासाठी बांधिलकी

श्री राणा सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि सांगितले की हा प्रकल्प गडचिरोलीच्या जनतेसाठी परिवर्तन कार्य ठरेल. या भूमिपूजन सोहळ्याला राहणार शिपिंग कंपनीचे संचालक श्री राणा सूर्यवंशी, रुबी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर परवेज ग्रँट सह पालकमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल, आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे ,आमदार हेमंत पाटील, नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील , विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बिदरि , जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा पोलीस, अधीक्षक निलोपल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सिरोंचा येथे असे आधुनिक जागतिक दर्जाचे संकुल उभे राहतांना पाहणे हा अभिमानाचा क्षण आहे आम्ही या जिल्ह्याचा दीर्घकालीन प्रगतीसाठी वचनबद्ध आहोत असे ते म्हणाले.

The beginning of a new era for the tri-state border region – Chief Minister Devendra Fadnavis

Gadchiroli – Taking a historic step towards social transformation, Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis today laid the foundation stone of a world-class educational and medical complex at Rajeshwar Palli in Sironcha taluka of Gadchiroli district

The Rs 1,468-crore Abhiyankanshi project, to be built on 264 acres in the southern border region of Maharashtra, will transform the health and education sector in this historically disadvantaged region.

350 bedded multispecialty hospital, medical college

The project is being realized through the development vision of Chief Minister Fadnavis and the initiative of Mr. Rana Suryavanshi, a director of a shipping company and a social worker. It will be a great example of the transformative power of public private partnership. The complex will be managed by Ruby Hospital and Wellness Private Limited.

Will get public development and treaty

This new complex will serve the people of Gadchiroli along with neighboring districts as well as the border areas of Telangana and Chhattisgarh states. For decades, the people of this region had to travel to big cities like Mumbai, Pune, Nagpur, Hyderabad for treatment and higher education.

This complex will end that need and make Gadchiroli the center of regional development Chief Minister Devendra Fadnavis announced that Gadchiroli will emerge as the Green Steel Half and expressed his determination to develop the district and integrate it into the mainstream of Maharashtra.

THIS type of extra-ordinary decisions in maharashtra will make educational empowernment and help the students to make their dreams full fill by getting better education , in nMaharashtra this kind of Educstional colleges and Hospitals should be made in other regions also like Vidarbha one of them that needs to be full attention for Educational development

.

Hope this kind of decisions will see in futures also , Medical college , Multispeciality hospitals are most important in the view of students and the people around the district .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top