महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 11 नोव्हेंबर ला मीटिंग घेत घोषणा केली की MHTCET PCM,PCB आणि MBA CET वर्षातून 2 वेळ घेतल्या जाणार आहे . MHTCET 2026 ही इंजीनीरिंग , मेडिकल व कृषि अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणार आहे .

✅MHTCET 2026 – महत्वाचे बदल 👇
- PCM,PCB आणि MBA CET वर्षातून 2 वेळा होईल .
- एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अश्या दोन CET होतील .
- पहिली CET परीक्षा ही सक्तीची(COMPALSORY) असेल, दुसरी CET परीक्षा ही ऐच्छिक असेल .
- विद्यार्थ्याने जर दोन्ही CET परीक्षा दिल्या ज्या परीक्षेत जास्त मार्क्स असतील ते अॅडमिशन साठी ग्राह्य धरल्या जातील .
महत्वाचे फायदे 👇
CET परीक्षा दोन वेळेस घेतल्या जाणार तर याचे फायदे आहेत ते पुढीलप्रमाणे –
- SCORE IMPROVEMENT ला मदत होईल .
- EXAM PRESSURE कमी होईल
- जास्त मार्क्स ग्राह्य धरल्या जातील .
- दोन संधि उपलब्ध असतील .
MHTCET 2026 EXAM कशासाठी असते ?
महाराष्ट्र मध्ये 12 वी SCIENCE नंतर वेगवेगळ्या प्रोफेशनल कोर्सेस ला ADMISSION घेण्यासाठी जसे की इंजीनीरिंग , कृषि , फार्मसी ही प्रवेश परीक्षा घेतली जाते . PCM,PCB अश्या दोन ग्रुप्स मध्ये ही परीक्षा असते.
- PCM- Physics, Chemistry, Maths अश्या तीन विषय मिळून ह्या PCM GROUP ची परीक्षा घेतली जाते. पीसीएम ची परीक्षा देऊन विद्यार्थी इंजीनीरिंग , कृषि ला प्रवेश घेऊ शकतो .
- PCB – Physics,Chemistry, Biology अश्या तीन विषय मिळून हा PCB GROUP ची परीक्षा घेतली जाते . पीसीबी ची परीक्षा देऊन विद्यार्थी कृषि, फार्मसी ला प्रवेश घेऊ शकतो
MHTCET परीक्षेचे पूर्ण PROCESS
- MHTCET 2026 APPLICATION FORM भरणे –
- MHTCET परीक्षा देण्यासाठी अगोदर अर्ज करावा लागतो , आणि ह्या पासूनच सीईटी परीक्षेला प्रारंभ होते . दरवर्षी डिसेंबर किवा जानेवारी महिन्यामध्ये ह्या परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात होते . परीक्षा ही एप्रिल आणि मे महिन्यात असतांना , 3-4 महिन्या अगोदरच ह्या परीक्षेचे अर्ज सुरू होतात .
- MHTCET 2026 अर्ज भरण्यास लागणारी कागदपत्रे –
- 10th Marksheet
- Date of Birth Proof
- Address Proof ( Aadhar Card )
- Caste certificate ( For category students )
- Domicile Certificate ( For Maharshtra Students )
- Photograph & Signature
- Mobile Number & Email Id
- Validity Certificate
- Non Creamylayer ( OBC-NT/VJDT )
- MHTCET परीक्षा देण्यासाठी अगोदर अर्ज करावा लागतो , आणि ह्या पासूनच सीईटी परीक्षेला प्रारंभ होते . दरवर्षी डिसेंबर किवा जानेवारी महिन्यामध्ये ह्या परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात होते . परीक्षा ही एप्रिल आणि मे महिन्यात असतांना , 3-4 महिन्या अगोदरच ह्या परीक्षेचे अर्ज सुरू होतात .
CLASS 12TH BOARDF EXAM TIMETABLE 2026 – CLICK HERE
- MHTCET 2026 EXAM DATES –
- MHTCET प्रवेश परीक्षा ही महाराष्ट्र मधील सर्वात महत्वाची प्रवेश परीक्षा आहे कारण लाखों विद्यार्थी ही परीक्षा देऊन पुढील अॅडमिशन करतात .
- CET प्रवेश परीक्षा ही वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये होत असते
- प्रत्येक दिवशी सकाळी (MORNING SHIFT) व दुपारी (AFTERNOON SHIFT) अश्या दोन शिफ्ट्स होतात .
- MHTCET 2026 EXAM DATES ह्या एप्रिल व मे अश्या महिन्या मध्ये असतील .
- EXAM DATES ह्या परीक्षेच्या जवळपास 2 महिन्या अगोदर जाहीर केल्या जातील .
- MHTCET प्रवेश परीक्षा ही महाराष्ट्र मधील सर्वात महत्वाची प्रवेश परीक्षा आहे कारण लाखों विद्यार्थी ही परीक्षा देऊन पुढील अॅडमिशन करतात .
- MHTCET 2026 EXAM –
- CET परीक्षेची पूर्णपने तयारी केल्या नंतर विद्यार्थी ही परीक्षा देतात , मोठ्या उत्सुकतेने ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी ही तयार असतात .
- PCB आणि PCM अश्या दोन्ही ग्रुप्स च्या परीक्षा ह्या वेगवेगळ्या शिफ्ट्स मध्ये होतात
- पीसीएम आणि पीसीबी ची परीक्षा एकूण 20-25 दिवसांमध्ये घेतल्या जाते
- 2026 ला 2 वेळ आहे EXAM तर जवळपास 40-50 दिवस ही EXAM असू शकते .
- MHTCET 2026 RESULT –
- परीक्षा दिल्या नंतर 1 महिन्या नंतर जवळपास निकाल लागत असतो .
- MHTCET निकाल हा पहिल्यांदा ANSWER KEY द्वारे प्रसिद्ध करतात म्हणजेच ANSWER KEY मध्ये विद्यार्थी त्याचे एकूण गुण मोजू शकतो
- तसेच ANSWER KEY मध्ये चूक असेल तर तो GRIEVENCE सुद्धा करू शकतो
- ANSWER KEY नंतर 8-10 दिवसांनी FINAL RESULT प्रसिद्ध केल्या जातो .
- FINAL RESULT मध्ये FINAL SCORE CARD प्रसिद्ध होते , ह्या मध्ये एकूण PERCENTILE समजतात .
- आणि ह्याच PERCENTILE च्या आधारे पुढील अॅडमिशन होते .
FOR COMPITATIVE EXAM MATHS (RRB,SSC etc)- Click HERE
- MHTCET 2026 ADMISSION PROCESS –
- FINAL RESULT नंतर लगेच काही दिवसांत इंजीनीरिंग , कृषि व फार्मसी च्या ADMISSION सुरुवात होते .
